HW News Marathi
देश / विदेश

कोरोना व्हायरस संबंधी माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक

मुंबई | कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेठीस धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. परंतू, देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकार या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०० च्या पूढे गेला आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा १२४ वर पोहोचला आहे. परंतू दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या ४८ तासांते एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही आहे. दरम्यान, सरकारने कोरोना व्हायरसबाबत देशातील प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. तसेच, ईमेल आयडीदेखील जारी केले आहेत. देशातील नागरिक या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून कोरोनाबाबत माहिती आणि मदत मागू शकतात.

कोरोना व्हायरस हेल्पलाइन क्रमांक : +91-11-23978046

कोरोना व्हायरस साठी जारी केलेला ईमेल आयडी : ncov2019@gmail.com

जाणून घ्या तुमच्या राज्यातील हेल्पलाईन क्रमांक :

महाराष्ट्र हेल्पलाइन क्रमांक : 020-26127394

आंध्रप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0866-2410978

अरुणाचल प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 9436055743

आसाम हेल्पलाइन क्रमांक : 6913347770

बिहार, गुजरात, छत्तीसगढ, गोवा, हिमाचल, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कम, तेलंगाना, उत्तराखंड, पुडुचेरी, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली आणि दमन दीव हेल्पलाइन क्रमांक : 104

हरियाणा हेल्पलाइन क्रमांक : 8558893911

केरल हेल्पलाइन क्रमांक : 0471-2552056

मध्यप्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 0755-2527177

मणिपूर हेल्पलाइन क्रमांक : 3852411668

मेघालय हेल्पलाइन क्रमांक : 108

मिजोरम हेल्पालाइन क्रमांक : 102

नागालँड हेल्पलाइन क्रमांक : 7005539653

ओडिशा हेल्पलाइन क्रमांक : 9439994859

राजस्थान हेल्पलाइन क्रमांक : 0141-2225624

तमिळनाडु हेल्पलाइन क्रमांक : 044-29510500

त्रिपुरा हेल्पलाइन क्रमांक : 0381-2315879

उत्तर प्रदेश हेल्पलाइन क्रमांक : 18001805145

पश्चिम बंगाल हेल्पलाइन क्रमांक : 1800313444222, 03323412600

अंदमान निकोबार हेल्पलाइन क्रमांक : 03192-232102

छत्तीसगढ हेल्पलाइन क्रमांक : 9779558282

दिल्ली हेल्पलाइन क्रमांक : 011-22307145

जम्मू कश्मीर हेल्पलाइन क्रमांक : 01912520982, 0194-2440283

लद्दाख हेल्पलाइन क्रमांक : 01982256462

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लखीमपूर हिंसाचारानंतर योगी सरकारची मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४५ लाख आणि सरकारी नोकरीची घोषणा

News Desk

धक्कादायक ! निवडणूक आयोगाची गाडी खराब, EVM साठी थेट भाजप उमेदवाराच्या गाडीचा वापर ?

News Desk

खेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध

News Desk