मुंबई | राज्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात १४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले तर दिलासादायक म्हणजे आज ४२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचा कोरोना ग्रस्तांच्या आकडा आता २५९२२ इतका झाला आहे आणि आत्तापर्यंत ५५४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 1495 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 25922 अशी झाली आहे. आज नवीन 422 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 5547 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 13, 2020
दरम्यान, आज राजेश टोपे यांनी मालेगाव येथे जाऊन तेथील आरोग्य सुविधा आणि आणि इतर महत्त्वाच्या बाबींची पाहणी केली. मालेगावमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडीओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मालेगावमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडीओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.3/3#CoronaVirusUpdates pic.twitter.com/ZxD97VX6vQ
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 13, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.