HW News Marathi
व्हिडीओ

आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्तआरोग्यमंत्र्यांसह बैठकीत उपस्थित आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह | Rajesh Tope | Malegaon Municipal Corporationकोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना आता एक चिंताजनक अशी बातमी समोर येत आहे. मालेगावच्या महापालिका आयुक्तांचा कोरोनाचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज (१३ मे) मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सुरु असलेल्या आढावा बैठकीतच मालेगावच्या आयुक्तांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाची मोर्चेबांधणी करणारं ‘राष्ट्रमंच’आहे तरी काय?

News Desk

महाराष्ट्रात ‘भारत बंद ‘कसा झाला?

News Desk

“तुम्हीच कुत्रे” म्हणत अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये मोठी शाब्दिक बाचाबाची,नेमकं काय घडलं?

News Desk