HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यातील दादुभाई मुसा हे जगातील दुसरे हुसेन बोल्ट

सातारा | दादुभाई मुसा ७५ वर्षीय ९ सेकंदात ५० मिटरचे अंतर पूर्ण करतात. या वयात त्यांना असे धावताना पाहून वयोवृद्ध व्यक्ती ते ऐवढे धावू शकतात की, तरुण सुद्धा थक्क होतील. दादुभाई मुसा हे साताऱ्याच्या म्हसवड गावचे रहिवासी आहेत. दादुभाई यांना धावण्याचे वेढ हे पुर्वीपासून आहे.

दादुभाई मुसा यांच्या तुलना जागतिक दर्जाचा धावपटू हुसेन बोल्ट यांच्याशी करत आहे. पण, दादुभाई मुसा आणि हुसेन बोल्ट यांच्या वयाचे प्रचंड अंतर आहे. हुसेन बोल्ट हा ३१ वर्षीय जागतिक सर्वात वेगवान धावपटून असून त्याने ऑलिंपिक स्पर्धेमध्ये तीन वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. ९.५७ सेकंदात १०० मिटर अंतर तर १९.१९ सेकंदात २०० मिटर असे अंतर कापण्याचा जागतिक रेकॉर्ड त्यांच्या नावी आहे.

दादुभाई मुसा यांना ७५ वर्षीय हुसेन बोल्ट यांची आठवण नक्की येईल. दादुभाई मुसा यांचा सराव पाहताना गावकरी मंडळी त्यांना वेड लागलय असे म्हणायचे पण आता हेच गावकरी मंडळी दादुभाई यांचे कौतुक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-सीएसटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

Aprna

महाभकास आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती

News Desk

तर शेतकऱ्यांची मुले हातात दगड घेतील…राजू शेट्टी यांचा केंद्राला इशारा 

News Desk