HW News Marathi
महाराष्ट्र

माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, फडणवीसांच्या या विधानाने अजितपवारांना हसू अनावर ! 

पुणे | पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांवर योग्य उपचार व्हावे यासाठी पुण्याच्या बाणेर येथे आज (२८ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. लोकापर्णानंतर देवेंद्र फडणवीस आपले मनोगत मांडण्यासाठी माईकजवळ गेले असता त्यांना आवाज आला नाही. त्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज येत नसल्याचे फडणवीसांना सांगताच त्यांनी, “माझा आवाज कोणी दाबू शकतं नाही”, असे म्हटले. त्यावेळेस मंचावर उपस्थित असलेल्या अजित पवारांना हसू आवरले नाही.

दरम्यान, त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात काय काय केले? मुख्यमंत्र्यानी वाचली अख्खी लिस्ट!

News Desk

सायंकाळी परबांना 100 कोटी वसुलीची ईडी नोटीस, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

News Desk

नारायण राणेंवर गुन्हा दाखल! मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द बोलण्याने गुन्हा दाखल

News Desk