HW News Marathi
महाराष्ट्र

चार वर्षाय मुलीच्या पोटातून डॉक्टरनं काढलं लोखंडी सळई

मध्येप्रदेश येथील मुरैना येथे अवघ्या चार वर्षीय मुलीच्या पोटातून लोखंडी सळई आरपार झाली होती.या मुलीचं जगणं अशक्य होतं मात्र डॉक्टरने ते शक्य केलं. डॉक्टरला मुलीच्या पोटातून सळई काढण्यात यश आलं. सरबजीत पुरा असं त्या चारवर्षीय मुलीचं नाव आहे. आता ती मुलगी सुखरूप आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

swarit

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

बेडूक आणि त्यांची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात जातात, मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंवर निशाणा

News Desk