HW News Marathi
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार निवडणूक

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज सहा महिने बंद होते. आज (७ सप्टेंबर) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. आता यासाठी उद्या (८ सप्टेंबर) निवडणूक होणार आहे, तशी घोषणा विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

सध्या महाविकासआघाडीतील आमदारांची संख्या बघता पुन्हा निलम गोर्हेंना पुन्हा संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादाचा ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

News Desk

“यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही”, फडणवीसांनी सरकारला सुनावले

News Desk

केंद्र-राज्य सरकारमधील वाद आणखी पेटला, मेट्रोच्या जागेवर केंद्र सरकारच्या नावाचा लागला बोर्ड!

News Desk