HW News Marathi
महाराष्ट्र

गोसलिया कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा

सांगली | श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनि. कॉलेज अॉफ एज्युकेशन, मिरज अध्यापक विद्यालयाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठया जल्लोषात साजरे करण्याचे ठरवले आहे. या निमित्ताने रविवार १८ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे इंद्रजित देशमुख प्रसिद्ध विचारवंत व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व संजयजी भोकरे श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज, संपतराव गायकवाड माजी शिक्षण संचालक, गौतम शिंगे उपस्थित राहणार आहेत.

अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी लिहलेल्या स्मृतिगंध या स्मरणिकेचे प्रकाशन व सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहवे असे माजी विद्यार्थी संघाने अहवान केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी – अनिल देशमुख

News Desk

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

News Desk

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

News Desk