HW News Marathi
महाराष्ट्र

नंदुरबार-धुळे मार्गावर भीषण अपघात

नंदुरबार – न्याहाली जवळील धाब्याच्या १०८ रुग्णावहिका आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रुग्णावाहिकाच्या चालकाचा समावेश आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून रुग्णावाहिका अक्कलकुवा येथील आहे.

यात रुग्णावाहिकेतील भिकन बापू पवार, अनिल पंडीत गुरव आणि अंदरखाँ अब्दुलखाँ मकरानी हे मृतकांची नावे आहे.रुग्णवाहिकेचा चालक गाडी दुरुस्ती करून धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने निघाले होते. जखमीना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना घडली तेव्हा सुदैवाने या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा! – उद्धव ठाकरे

Aprna

शरद पवारांनंतर जयंत पाटलांनी घेतली पुन्हा कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट !

News Desk

अनिल देशमुखांनी २ कोटी मागितलेले, सचिन वाझेंचा लेटर बॉम्ब

News Desk