HW News Marathi
देश / विदेश

दिलासादायक बातमी,  पुण्यामधील एकाच कुटुंबातील ५ जण कोरोनामुक्त

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वेगाने वाढतान दिसत आहे. राज्यात सध्या १३६४ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. यात सर्वाधिकर रुग्ण हे मुंबई शहरात आहेत. मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या आकड्यात वाढत होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला पुण्यातीली एका कुटुंबातील ५ जण कोरोनामुस्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची दिलासादायक बातमी आली आहे.

या ५ जणांच्या १४ दिवसानंतर दोन्ही चाचण्यात निगेटिव्ह आल्या आहेत. या सर्वांना आज (१० एप्रिल) नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. या टेस्टमध्ये सर्व जण निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या पाचही जणांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे या पाचही जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता पुणे शहरात एकूण २३ जण कोरोनामुक्त झालेत. आज सकाळीच या पाचही जणांना नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जतनंतर महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यावर केला दावा

Aprna

सलमानला जामीन मिळणार का?

News Desk

तर अ‍ॅम्बी व्हलीचा लिलाव करू

News Desk