कोलकत्ता | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज (३१ जुलै) भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये ईव्हीएम विषयी सखोल चर्चा झाल्याची माहिती त्यांनी सांगितले. “मला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही.” असे राज ठाकरे म्हणाले
MNS leader Raj Thackeray after his meeting with Mamata Banerjee in Kolkata: I came to meet her on the issue of use of EVMs in polls. I’ve invited her for a ‘morcha’ in Mumbai. She told me that her party is committed towards saving democracy. She said, “Main hun,aisa samajh lena.” pic.twitter.com/5MOLldriPr
— ANI (@ANI) July 31, 2019
“मी आज ममता बॅनर्जींची भेट घेऊन निवडणुकीतील ईव्हीएम मुद्यावर चर्चा केली. मी त्यांना मुंबईत ईव्हीएम विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी आपला पक्ष वचनबद्ध असल्याचे ममतांनी आपल्याला सांगितले. मी तुमच्याबरोबर आहे असे समजा, असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.”
Raj Thackeray, Maharashtra Navnirman Sena (MNS) on being asked if he will move Court against EVMs: I have no expectations from High Court, Supreme Court and the Election Commissioner. pic.twitter.com/2NVtqXZ3eI
— ANI (@ANI) July 31, 2019
ईव्हीएम नको, बॅलेट पेपर आणा, अशी मागणी मनसेने केली आहे. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी राज ठाकरे विरोधकांची भेट घेत आहेत. राज ठाकरे पुढे असे म्हणाले की, “मला सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालय यांच्याकडून मला काही अपेक्षा नाही.” राज ठाकरे आणि बॅनर्जी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगूल लागल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.