HW News Marathi
महाराष्ट्र

दिलासादायक! रत्नागिरीत ४ दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही

रत्नागिरी | एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा का वाढतचं आहे कुठेच थांबताना दिसन नाही आहे. मात्र, दुसुरीकडे रत्नागिरीत एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. रत्नागिरीत एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील १४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात फक्त एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामूळे रत्नागिरीत कोरोनाबाधितांची संख्या ५ वर पोहोचली होती. मात्र गेल्या ४ दिवसांत रतनागिरीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुगण आढळला नाही आहे. त्यामूळे रत्नागिरीकर सध्या तरी सुखावले आहेत.

आत्तापर्यंत रत्नागिरीत ५ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. एक रुग्ण बरा झाला आहे. ३ रुग्णांवर शालकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर एक महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, सहकार्य करावे अशी विनंत प्रशासन करत आहे. तसेच, ९-११ एप्रिलच्या दरम्यान १०३ जणांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या होत्या त्यांचा रिपोर्ट आद्याप प्रतिक्षेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात सरकार कधी स्थापन होणार !

News Desk

मदन शर्मा यांची राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे मागणी 

News Desk

शरद पवारांच्या ‘त्या’ वायरल पत्रावर राष्ट्रवादीकडून आले स्पष्टीकरण…

News Desk