HW News Marathi
महाराष्ट्र

मानखुर्द येथील मंडाला येथे केमिकल गोदामाला भीषण आग

मुंबई | राज्यात अनेक ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. आज (५ फेब्रुवारी) मानखुर्दमध्ये भीषण आग लागली आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे केमिकल गोदामाला आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनच्या दलाच्या १४ गाड्या पोहचल्या आहेत, आगीचं स्वरुप भीषण असल्याने आणखीही गाड्या रवाना झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी जाण्यासाठी वाना झाल्या आहेत. या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. महत्वाचे म्हणजे आजूबाजूला ज्या झोपड्या आहेत त्यातही ही आग पसरत असल्याचे धोका वाढत आहे.

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला 5 हजार मिळणार! ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

विकास कामांचा बोलाचा भात बोलाची कढी! – भालचंद्र शिरसाट

Aprna

नऊ कोटी जनताच ठरविणार राज्याचे भविष्य, मतदानाला उत्साहात सुरुवात

News Desk