HW News Marathi
व्हिडीओ

औरंगाबादेत शिवसेना-मनसेत मोठा राडा! मनसेने मुख्यमंत्र्यांना दिला होता इशारा,पण…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज नियोजित औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा संभाजीनगरच्या मागणीसाठी राडा घातला. क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी आडवत त्यांच्यावर औरंगाबादचे संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करणारे पत्रकं भिरकावली. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी यावेळी केला, तर खैरेंनी ही मनसेची नौंटकी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, खैरेंनंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही इशारा दिला आहे. नेमकं प्रकरण काय ? पाहूया

#UddhavThackeray #ChandrakantKhaire #Aurangabad #SambhajiNagar #RajThackerayMNS #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करण्यासाठीच हे सर्व प्रकार सुरू!; गृहमंत्र्यांची BJP वर टीका

News Desk

उद्या होणार मंत्रीमंडळ विस्तार,”या” नेत्यांना मिळणार मंत्रिपद

Seema Adhe

Kirit Somaiya बोलतात Uddhav Thackeray यांची पण ED चौकशी होणार…

News Desk