HW News Marathi
देश / विदेश

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासांत १००७ कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात एकूण १००७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि २३ जणांना मृत्यूही झाला आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा आता १३,३८७ इतका झाला आहे.

तर, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ही ३२०२ इतकी झाली असून १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. पंरतू दिलासादायक बाब अशी की जवळपास ३०० जण कोरोनामुक्त होऊन घरीही गेले आहेत अशी माहिती काल (१६ एप्रि) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gujarat Assembly Election 2022 LIVE Updates: पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान सुरू

Aprna

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

#PulwamaAttack : सीमेरेषवर दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचे भारताला पूर्ण अधिकार | यूएसएनए

News Desk