मुंबई- दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. बिल्डरला खंडणी मागीतल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. इन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई केली आहे.
ठाण्यात खेतवानी बिल्डरच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.इक्बाल कासकर याने खंडणीपोटी या बिल्डरकडून चार फ्लॅट मिळवले आहेत. एवढ्यावरचन थांबता त्यांने अजून फ्लॅटची मागणी केली.यासाठी खेतवानी बिल्डरला कासकरच्या गँगकडून फोन करूण धमकावल्या जावू लागले.कासकर गॅगच्या वारंवार होणा-या मागणीला कंटाळून खेतवानी बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली.तक्रारीनंत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी कारवाईला सुरवात केली.भायखळा येथील घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post