HW News Marathi
महाराष्ट्र

कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला 

मुंबई | कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅग’च्या अहवालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘कॅग’चा अहवालही सांगतो की, भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही ‘मुंगेरीलाल के हँसीन सपने’सारखीच ठरली आहे. विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार नाही यात मोठा भ्रष्टाचार आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो. मात्र जाहिरातीच्या जोरावर खोटा प्रचार केला जात होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करण्याचे अल्टिमेटम

News Desk

‘शहा-मोदींकडे आमचं कामच नव्हतं’, चंद्रकांत पाटलांचं पत्रकार परिषदेत विधान!

News Desk

आर्यन खान प्रकरणात मनीष भंगाळेंची एन्ट्री, व्हॉट्सॲप हॅकींगसाठी ५ लाखांची ऑफर

News Desk