HW News Marathi
महाराष्ट्र

लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर

पटणा | चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसात यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. पॅरोल मंजूर झाल्याने मुलाच्या लग्नात सहभागी होण्याचा लालू यांचा मार्ग मोकळा झाला आहे. लालू यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचे १२ मे रोजी लग्न होणार आहे. ९ ते १४ मे पर्यंत लालूचा पॅरोल असणार आहे.

लालू यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात लालू यांना २७ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून लालू बिरसा मुंडा मध्यवती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र आणि देशासाठी पुनावालांनी महत्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती!

News Desk

‘अजून किती चौकशी करणार आहात’?, खडसेंचा सवाल; फडणविसांच उत्तर..!

News Desk

राज्यात ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

News Desk