HW News Marathi
महाराष्ट्र

महाड- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात,पाच जणांचा मृत्यू

महाड- मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलादपूरच्या पार्ले गावाजवळ ट्रक आणि मिनीडोअर रिक्षाची समोरासमोर धडक झाला.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. मुझफ्फर येलुकर, नीलम अंबाजी कांबळे, नमीबाई जाधव, सोहम सचिन जाधव अशी मृतांची नाव आहेत. तर दशरथ सुतार देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर,गीता चाळके,रुद्र चव्हाण, संतोष कोळेकर अशी जखमींची नावं आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच – राष्ट्रपती

News Desk

वरळी नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण

Aprna

यंदाचं नागपूरमधील हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार?

News Desk