HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २५५३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर मुंबईने ५० हजारांचा टप्पा ओलांडला

मुंबई | राज्यात आज (८ जून) २५५३ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, १६६१ लोकं आज बरे होऊन घरी गेले आहेत आणि १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८८,५२८ इतकी झाली आहे.
तर दुसरीकडे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत रुग्णांचा आकडा ५० हजारांच्यओ पुढे गेला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

News Desk

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक बाबींमध्ये समावेश

News Desk

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि कुटुंबाला होम क्वारंटाईन करा,बीडकरांची मागणी !

Arati More