HW News Marathi
Covid-19

वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, राऊतांनी दिल्या राज ठाकरेंना शुभेच्छा !

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ( १४ जून ) वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत आपल्या खास शैलतील राज ठाकरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत ट्वीटमध्ये म्हटले, “वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. जय महाराष्ट्र,.”

दरम्यान, “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही,” असे आवाहन राज ठाकरे यांनी शक्रवारी (१२ जून) ट्वीट करत मनसैनिका पत्राद्वारे केले होते.

संबंधित बातम्या

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचे काहीच नाही | राज ठाकरे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल मुंबई महापालिकेचं नीती आयोगाकडून कौतुक

News Desk

दिलासादायक! आज राज्यात ६२९० रुग्ण कोरोनामुक्त

News Desk