HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! राज्यात आज १०,५७६ रुग्ण आढळले, तर ५५५२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

मुंबई | राज्यात आज सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. (२२ जुलै) १०५७६ कोरोना बाधीत रुग्णांची आज वाढ झाली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे ५५५२ रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ३,३७,६०७ इतके रुग्ण झाले आहेत. तर, आत्तापर्यंत १८७७६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण १३६९८० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk

ब्रिटनमध्ये अदर पूनावाला करणार 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक

News Desk

देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांच्या घरात, कोरोनाबळीही घट

News Desk