HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १३,१६५ नवे रुग्ण, तर ९,०११ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (१९ ऑगस्ट) १३ हजार १६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७१. ९ टक्के झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृत्यू दर ३.३५ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या ३० हजार जागा भरणार

News Desk

भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण

News Desk

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

News Desk