HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १०,४४१ नवे रुग्ण आढळले तर ८१५७ रुग्ण कोरोनामुक्त

Lबई | राज्यात आज (२३ ऑगस्ट) १०,४४१ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज ८१५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ८१५७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १७,१५४२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.५५% झाले आहे.

दरम्यान, मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिले जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. तर पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. गेल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या उद्घाटनावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

केंद्रात आणि राज्यात एकोपा असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत !

News Desk

महाविकासआघाडी गाडी खड्ड्यात की सुरक्षित ? यापेक्षा कोरोनाचा विषय अधिक महत्त्वाचा

News Desk