HW News Marathi
Covid-19

राज्यात दुसऱ्यादिवशी देखील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

मुंबई | राज्यात आज ( २५ ऑगस्ट) १०,४२५ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आजही दुसऱ्यादिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याजास्त आहे.आज नवीन १२,३०० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५,१४,७९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण १६५९२१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७३.१४% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध गझलकार, शायर राहत इंदौरी यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली

News Desk

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ३४ हजार २८१ नवीन रुग्ण, तर ८९३ जणांचा मृत्यू

Aprna

मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांना कोरोनाची लागण

News Desk