HW News Marathi
Covid-19

अनेक दिवसांनी राज्यात केवळ १० हजार रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत १०,२४४ नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक दिवसांपासून १५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत होते. मात्र आज (५ ऑक्टोबर) केवळ १० हजारांच्या पट्टीत रुग्ण वाढले आहेत. तर १२,९८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण संख्या १४,५३,६५३ इतकी झाली आहे. तर मुंबईत आज १८१३ रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील 14 जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, निर्बंध शिथील

Aprna

मोदी आणि जो बायडन यांच्यात फोनवरुन ‘या’ विषयावर झाली चर्चा…

News Desk

मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता मद्यविक्रीसह इतर सर्व दुकाने बंदच राहणार

News Desk