HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १५,५७५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (८ ऑक्टोबर) १३,३९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजही बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज १५,५७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात एकूण रुग्ण संख्या आता १४,९३,८८४ इतकी झाली आहे. तर मुंबईत आज २८२३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २९३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काहींनी ५ वर्षात कारखान्यावर २५० कोटी कर्ज करून ठेवले ! धनंजय मुंडेंचा टोला

News Desk

मीपण विरोधी पक्षनेता होतो पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही,खडसेंची टिका

News Desk

राज्यात आज ७८८३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

News Desk