HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १३,७१४ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत १०,२२६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात १३,७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बाधित रुग्णांचा आकडा कमी असुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा, राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांना विनंती 

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अनेक लोकांना कोरोनाची लागण

News Desk

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

News Desk