मुंबई | महाराष्ट्रात २४ तासांत ८२४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ६१९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या राज्यात आता १५,०३,०५० इतकी झाली आहे. तर रुग्णांची एकूण संख्या ही १६,७२,८५८ इतकी झाली आहे.
राज्यात आज १२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा ४३,८३७ इतका झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा २.६२ इतका आहे. मुंबईतही सलग महिनाभरापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे.
राज्यात आज 6190 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8241 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1503050 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 125418 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.85% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 30, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.