HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत ५० हजारांच्या पुढे आढळले नवे कोरोना रूग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रूग्ण संख्या गेले अनेक दिवस ५० ते ६० हजारांच्या मध्येच आढळत होते. काल (११ एप्रिल) राज्यात ६० हजारांच्या पुढे रूग्ण आढळले होते मात्र आज ही संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ५१,७१५ नवे रूग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज बाधीत रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. ५२, ३१२रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लोकांना लॉकडाऊनची मानसिक तयारी ठेवण्याचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या। उदय सामंत

News Desk

पंतप्रधान मोदी उद्या सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार

News Desk

कोरोना हॉटस्पॉट भागातील सर्वाधिक रुग्ण बरे, तर आतापर्यंत ७६८८ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk