HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र हा XXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही! – संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्र हा XXची औलाद नाही. मराठी माणूस बेईमान नाही. तुम्ही कितीही नामर्दनगी करून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही, असा घाणाघाती हल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. राऊतांनी आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनातून बहुचर्चित अशी पत्रकार परिषदतून भाजप आणि ईडीवर टीकास्त्र केले. राऊतांनी दलाल’ ‘भडवा’ XXX- संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा वादग्रस्त उल्लेख केला आहे. माझं ‘त्या दलाला’ आव्हान, आपण सगळे ४ बसेस करू आणि आपण ‘त्या’ १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, आणि  जर तुम्हाला ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाहीत तर त्या दलाला जोड्याने मारू”, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

“तू काही पाप केले नसेल, काही गुन्हा केला नसेतल तर कुणाच्या बापाला घाबरू नको, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सागंत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्याच पद्धतीने शिवसेना पुढे नेत आहेत. गुजरातमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला, २ वर्षे एफआयआर नाही घेतली,  माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्यातील माझ्या मुलीच्या विवाहात मेहेंदीवाल्याकडे पण गेले हे लोक,  २ वर्षांपूर्वी भाजपच्या एका वन मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कोर्पेट टाकले होते, विवाह झाला त्या सोहळ्याचे काय?,”असे अनेक सवाल राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेतून उपस्थित केले आहे.

राऊतांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • फडणवीसांचा आणखी एक फ्रंट मॅन मोहित कंबोज. तो फडणवीसांना डुबवणार.
  • आता काही दिल्लीत गेलेत. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर जो बायडनकडे जा. मला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे
  • ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी
  • हम झुकेंगे नहीं, डरेंगे नहीं पर आपको जरूर झुकादेंगे
  • मोदी-शाह हीच तुमची लोकशाही. आमच्याशी लढा ना?
  • मुंबईतले ७० प्रतिष्ठित बिल्डर ज्यांच्याकडून ईडीच्या नावावर वसुली होतेय (३०० कोटींची वसुली) ते हे जितेंद्र चंद्रलाल नवलानी, 
  • अशी कोणतीही जेल नाही ज्यात मला २ वर्षापेक्षा जास्त वेळ ठेवू शकणार नाही 
  • मुंबईच्या ६० बिल्डकडून ३०० कोटी वसुली केली आहे
  • जितेंद्र चंद्रलाल नवलानी हे नाव ऐकून दिल्लीतल्या लोकांचा श्वास थांबला असेल.
  • हे सोमैया रोज ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतात, बापाचं राज्य आहे का?
  • ईडीला मी या प्रकरणाची सगळी कागदपत्रं पाठवली. पण लक्ष दिलं जात नाही.
  • सोमय्यांच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे ३ वेळा एड कार्यालयात पाठवले
  • मंत्री आदित्य ठाकरे ताबडतोब ह्यात लक्ष घाला, किरीट आणि निल सोमय्या अटक करा
  • पीएमसी बँक घोटाळ्यात किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा
  • ईडी सीबीआयवाल्यांनो ऐका, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कोणाची? ही कंपनी किरीट सोमैया आणि निल सोमैयांची. ह्याचा पार्टनर राकेश वाधवान
  • राकेश वाधवान पीएमसी घोटाळ्यातील मोठा आरोपी, त्याने भाजपच्या अकाउंटला ऑफिशियल २० कोटी गेलेत
  • तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतला
  • सोमय्यांनी उद्धव ठाकरे कुठे १९ बंगले आहेत ते दाखवा
  • माझ्याकडे ५ कोटी घोटाळ्याचा हिशोब आहे
  • फडणवीसांच्या काळात सर्वात मोठा घोटाळा, महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा सर्वात मोठा महाराष्ट्रातला घोटाळा
  • हरियाणात एक दूधवाला आहे नरवर, हा दूधवाला ५ वर्षांत ७ हजार कोटींचा मालक कसा झाला? ईडी त्याला काही विचारेल का? 
  • एका वन मंत्र्याच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कोर्पेट
  • माझ्या मुलीच्या विवाहात मेहेंदीवाल्याकडे पण गेले हे लोक
  • आमच्या अलिबागच्या ५० गुंठे जमिनीचा तपास ED करत आहे.
  • माझ्या ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करणार
  • प्राण जाय पण वचन ना जाए वचन ना जाए, सरकार 
  • मराठीच्या विरुद्ध जो कोर्टात जातो तो XXX आम्हाला सांगणार
  • भाजपच्या दलाला सांगा आपण चार बस घेऊन जावून 
  • माझे या दलाला अव्हान आहे
  • जर तुम्हाला ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाहीत तर त्या दलाला जोड्याने मारू
  • भाजपचा दलाल म्हणजे महाराष्ट्र त्याला ### म्हणतात
  • सरकार पडू देणार नाही म्हणून आमच्यावर कारवाई करणार
  • आजची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयाबाहेर घेण्याची आमची योजना होती
  • जे जे आरोप माझ्यावर झाले त्यावर एकही आरोप खोटे नाही
  • मला धमकी दिल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांवर धाडी टाकल्या
  • महाराष्ट्र तुमचे सरकार आले नाही म्हणून तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर करत आहोता
  • मुलुंडाच दलाल ( किरीट सोमय्या) असा उल्लेख हा पत्रकार परिषद घोतोय
  • सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात धिंडगी पडेल
  • पवारवर कुटुंबावर धाडी पडत आहे, पवार कुटुंबाच्या बहिणीच्या घरात आठ आठ तास घरात बसून बसलेत
  • भाजपचे नेते मला तीन वेळा भेटले आणि म्हटलेकी, तुम्ही सरकारच्या प्रवाहतून बाहेर पडला. तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू, 
  • महाविकास आघाडीच्या सराकरने गुडघे टेकण्यासाठी ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करत आहोत.
  • महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा पवार करत आहे
  • महाराष्ट्रवर नाही देशावर संकट आहे
  • महाराष्ट्र## अवलाद नाही, आमच्या पाठीत वार केला तर शिवसेना घाबरणार नाही
  • मझे मन साफ आहे तर कोणाच्या बाप्पाल घाबरायचे नाही, अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली
  • आपल्यावर जे आक्रमन सुरू आहे, त्यावरू कोणी तरही आक्रमन करायला हवे, आणि आपण ते करोय
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांचे पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथून नमस्कार करतोय, ते वर्षावरून आपली पत्रकार परिषद पाहात आहोत.
  • जय महाराष्ट्र मला असे वाटते अंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत आहे
  • मुंबई महापौर किशोरी पेडनेकर, विनायक राऊत आणि आदेश बांदेकर, सेना भवनात दाखल
  • राऊत शिवसेना भवनात दाखल, शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात केले स्वागत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपुर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी! 

News Desk

‘अतुल भातखळकरांचा सरकारवर हल्ला! म्हणाले…..’

News Desk

महापौरांची गाडी ‘नो पार्किंग’ झोनमध्ये, दंडात्मक कारवाई ?

News Desk