HW News Marathi
Covid-19

राज्यात आज नव्या ५,३१८ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई । राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२७ जून) दिलेल्या माहीतीनुसार, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १ लाख ५९ हजार १३३ वर पोहोचला आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल ५,३१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १६७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यासाठी दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत राज्यात ४४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नव्वदी ओलांडलेल्या आजींची कोरोनावर मात, आदित्य ठाकरेंनी व्हीडीओ केला ट्वीट

News Desk

अर्णब गोस्वामी अडचणीत ! आता CID करणार ‘त्या’ आत्महत्या प्रकरणाची चौकशी

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये ११ जिल्ह्यातील प्रवाशांना बंदी

News Desk