HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 Live Update : मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून विजयी

मुंबई | राज्यात सोमवारी (२१ ऑक्टोबर) १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर, आज (२४ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. राज्यात कोणाची सत्ता येणार, राज्याच्या जनतेचा कौल कोणाला मिळणार आणि कोणाला या राज्यातली जनता नाकारणार हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. याच पार्श्वभूमीवर, आज दिवसभरात आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या, प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती असलेल्या सर्व मतदारसंघाच्या निकालाबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स घेत राहणार आहोत.

राज्यातील या विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, टोकाची टीका, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे राज्यावर असलेले लक्ष, आणि अन्य पक्षांची सुरु असलेली आपल्या अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यातील जनता कोणाला आपला कौल देते, याकडे सर्वांची उत्सुकता आहे.

MaharashtraResult2019 Live Update :

  • भाजपच्या केज मतदार संघाच्या उमेदवार नमिता मुंदडा 32 हजार 983 मतांनी विजयी…
  • बल्लारपूर विधानसभा- भाजप ,सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री ( विजय )
  • ब्रम्हपुरी विधानसभा – काँग्रेस, विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते ( विजय )
  • चिमूर विधानसभा – भाजप, आमदार बंटी भांगडीया ( विजय )
  • चंद्रपूर विधानसभा – अपक्ष, किशोर जोरगेवार ( विजय )
  • राजुरा विधानसभा – कॉग्रेस सुभाष धोटे ( विजय )
  • वरोरा विधानसभा – काँग्रेस प्रतिभाताई धानोरकर ( विजय )
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून विजयी
  • माजी मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून विजयी
  • केज : २८ व्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांना ३२,९४० मतांची आघाडी..नमिता मुंदडा – १,१८,६६६

    पृथ्वीराज साठे – ८५,७२६

  • वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आणि युवा नेता आदित्य ठाकरे यांचा विजयी, ६७ हजार ६७२ मतांनी विजयी
  • कल्याण ग्राणीममध्ये मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांचा विजयी झाला आहे.
  • भाजप मुक्ताईनगरच्या उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव, शिवसेनेतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजयी
  • काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मतदारसंघातून विजयी
  • पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना २५ व्या फेरी नंतर ४२ हजार मतांनी आघाडी, काही वेळातच विजयी घोषित होतील
  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले दारुण पराभव, दीड लाख मतांच्या फरकाने पडला
  • वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार विजयी, ३६ हजार मतांनी शेलार विजयी झाले आहेत.
  • बार्शीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीलीप सोपल यांचा परभव झाला आहे.
  • वाद्रेतून महापौर विश्वनाथ माहाडेश्वर यांचा पराभव
  • मुक्ताईनगर : १७व्या फेरी अखेर एकूण मतदान रोहिणी खडसे 69 107 चंद्रकांत पाटील 67392 फरक 1715 ने रोहिणी खडसे पुढे
  • अपक्ष प्रकाश आवाडे विजयी झाले आहे.
  • बीड: १२ व्या फेरीअखेर संदीप क्षीरसागर ८४६४ मतांनी आघाडी
  • माजलगाव: प्रकाश सोळंके १४ व्या फेरिअखेर १४६१२
  • आष्टी: बाळासाहेब आजबे १८ व्या फेरिअखेर २१४६४ ने आघाडी
  • केज: १४ व्या फेरिअखेर नमीता मुंदडा १८३००
  • परळी: धनंजय मुंडे १७ व्या फेरिअखेर २८११६ मतांनी आघाडी
  • गेवराई: लक्ष्मण पवार विजयी
  • सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत
  • परळी: राष्ट्रवादी धनंजय मुंडे ८७ हजार ६३८ मतांनी आघाडी

  • बीड राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर २ हजार ७५९ मतांनी आघाडी
  • गेवराई: भाजप लक्ष्मण पवार आघाडी
  • केज: भाजप नमिता मुंदडा १२ हजार ५७७ मतांनी आघाडी
  • आष्टी: राष्ट्रवादी बाळासाहेब आजबे १५ हजार ११४ मतांनी आघाडी
  • माजलगाव: राष्ट्रवादी प्रकाश सोळंके १३ हजार ३४८ मतांनी आघाडी
  • कर्जत-जामखेड रोहित पवार आघाडीवर १५ हजार ५५८ मतांनी आघाडी तर भाजपचे राम शिंदे ३६ हजार ३८६ मतांनी पिछाडी तर २२७ आघाडी
  • बारातमीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा विजयी, तर भाजपचे गोपीचंद पडळीकर पराभव
  • घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शहा यांचा विजजी
  • बुलडाणा १४ व्या फेरी मिळून एकूण३५०४७ -शिवसेना-संजय गायकवाड

    १९९५९ – काँग्रेस-हर्षवधन सपकाळ

    १९८३३ -गोडे-अपक्ष – योगेंद्र गोडे

    २४३०९-वंचित विजयराज शिंदेशिवसेनेचे संजय गायकवाड यांची १०७३८ मताने लीड

  • १९ व्या फेरी अखेर राणाजगजीत सिह ४० हजार मताने आघाडीवर
  • पंधराव्या फेरीअखेर धनंजय मुंडे हे २६ हजार १९५ मतांनी आघाडीवर आहेत
  • बीड-बीड विधानसभा मतदारसंघातील ९ व्या फेरीत
  • शिवसेने जयदत्त क्षीरसागर- 32308, राष्ट्रवादी संदीप क्षीरसागर – 31407, जयदत्त क्षीरसागर – 901 मतांची आघाडी
  • भोकरमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजीय झाले आहे
  • परळी मतदा संघात १३ व्या फेरी धनंजय मुंडे 68351, पंकजा मुंडे 44105 अंती एकूण मतमोजणी १ लाख १९५७०, धनंजय मुंडेंनी २४२४६ आघाडी
  • गेवराई भाजपा २० वी फेरी अखेर 9845 मताने आघाडी
  • बुलडाणा:- १४ फेरी मिळून ऐकूनशिवसेना-संजय गायकवाड – 35047

    काँग्रेस-हर्षवधन सपकाळ – 19959

    गोडे-अपक्ष – योगेंद्र गोडे – 19833 –

    वंचित विजयराज शिंदे – 24309

  • अकोला पूर्वीमधून भाजपच्या रणधीर सावरकर यांचा विजयी
  • काँग्रेसचे नाना पटोले ३ हजार ६३ मतांनी पिछाडी
  • चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचा पहिला विजयी, राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी
  • कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना ३ हजारांची आघाडी
  • वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार २३ हजार मतांनी आघाडी
  • कणकवलीत नितेश राणे १८ हजार मतांनी आघाडी
  • पालघर श्रीनिवास वनगा २२ हजार मतांनी आघाडी
  • मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे २ हजार मतांनी आघाडी
  • भोकर अशोक चव्हाण यांची आघाडी कायम
  • मानखर्दमध्ये सपाचे अबू आझमी ४४ मतांनी आघाडी
  • शहादामध्ये भाजपचा पहिला विजयी, राजेश पाडवी विजयी झाले आहेत.
  • अजित पवार १६ व्या फेरीनंतर १० हजार २४५० मताने आघाडी
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार १५ हजार आघाडी
  • चंद्रपूर जिल्हा भाजपची आघाडी1) बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार : भाजप-7923

    2) ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार : काँग्रेस-5126

    3) चिमूर – सतीश वारजूरकर : काँग्रेस-390

    4) वरोरा- संजय देवतळे : शिवसेना-2789

    5) राजुरा-वामनराव चटप : शेतकरी संघटना-1615

    6) चंद्रपूर – किशोर जोरगेवार : अपक्ष-11000

  • वरळीतून आदित्य ठाकरे २३ हजार मतांची आघाडी
  • परळीत धनंजय मुंडे यांनी १८ हजार मतांची आघाडी
  • परळी मतदासंघात ११व्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंयज मुंडे १ लाख २२४७ मते मिळाली असून ५१७६ आघाडी
  • पंकजा मुंडे मते ३८५१० पिछाडी
  • सातव्या फेरी हर्षवर्धन पाटील ३१९८२ पिछाडी तर ३६७० मताधिक्याने दत्तात्रय भरणे आघाडीवर
  • ऐरोलीत गणेश नाईक २४ हजार मतांनी आघाडी
  • वरळीतून आदित्य ठाकरे २३ हजार मतांनी आघाडी
  • वांद्रे पश्चिममधून भाजपचे उमेदवार आशिष शेलार २० हजार मतांनी आघाडी
  • पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ९८१ मतांनी आघाडी
  • केजमधून भाजपचे निमता मुंदडा ९ हजार मतांनी आघाडी
  • इंदापूरचे हर्षवर्धन पाटील २ हजार ७५० मतांनी पिछाडीवर आहेत
  • फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे आघाडी
  • भोकरमधून आशोक चव्हाण ३९ मतांनी आघाडी
  • सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार आघाडी
  • वरळीतून आदित्य ठाकरे १६ हजार मतांनी आघाडी
  • कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील २० हजार मतांनी आघाडी
  • ९व्या फेरीत धनंजय मुंडे आघाडी तर पंकजा मुंडे पिछाडीवर
  • गुहागमधून शिवसेनेचे भास्कर जाधव आघाडी
  • बल्लारपूर विधानसभेत दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना ७९२३ मतांची आघाडी
  • अजित पवार बारामतीतून ५० हजार मतांनी विजयी आघाडी
  • आठव्या फेरीत भोकरमधून अशोत चव्हाण ३४ हजार मतांनी आघाडीवर
  • जालनातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर पिछाडीवर
  • इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर
  • भोकरमधून अशोक चव्हाण आघाडी
  • घाटकोपर पूर्वमधून भाजपचे उमेदवार पराग शहा आघाडी
  • अजित पवार ३५ हजार मतांनी आघाडी
  • इचंलकरचीवर अपक्ष उमेदवार आवा
  • कागलमधून हसन मुश्रीफ ४१६ मतांनी आघाडी
  • कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील १ हजार मतांनी आघाडी
  • बल्लारपूर मतदारसंघात पहिल्या फेरी सुधीर मुनगंटीवार ९२६ मतांची आघाडी
  • इंदापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांना १५ हजार ६८ तर राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे १४ हजार १४७ मते तेसच ९२१ मताने हर्षवर्धन पाटील आघाडीवर
  • चौथ्या फेरीअखेर अजित पवार २५ हजार ५५२ मतांनी आघाडीवर
  • भाजपचे राहुल कुल दुसऱ्या फेरीत ७५३१ मतांनी आघाडीवर
  • जामनेरमधून गिरीश महाजन ५ हजार मतांनी आघाडी
  • सातारा लोकसभा पोट निवडणुकीत भाजपेचे उमेदवार उदयनराजे भोसले १५ हजारांनी पिछाडी
  • परळी मतदारसंघातील पाचव्या फेरीत ४५०९४ एकूण मत मोजणी झाली असून धनंजय मुंडे ६० हजार आघाडी तर भाजप पंकजा मुंडे यांनी १८७९७
  • जळगाव(जामोद) मतदारसंघात भाजपचे मंत्री डॉ. संजय कुटे हे चौथ्या फेरीअंती ७,४१३ मतांनी आघाडीवर, काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर दुसऱ्या क्रमांकावर
  • काँग्रेसचे प्रणिती शिदे पिछाडीवर तर एमआयएम आघाडीवर
  • चिखली विधानसभा मतदारसंघ भाजपच्या श्वेताताई महाले तिसऱ्या आघाडीनंतर १०४१ मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे दुसऱ्या स्थानी
  • खामगाव मतदारसंघात तिसऱ्या फेरीअंती काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील ८५३ मतांनी आघाडीवर, भाजपचे विद्यमान आमदार आकाश फुंडकर दुसऱ्या स्थानी
  • मलकापूर विधानभा चौथ्या फेरीत काँग्रेसचे राजेश एकडे १४६ मतांनी पुढे… भाजपचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती दुसऱ्या स्थानी
  • रावेर विधानसभा मतदार संघाकीव तिसऱ्या फेरी,
  • शिरीष चौधरी (कॉग्रेस)-6058
  • हरीभाऊ जावळे(भाजपा)-1857
  • अनिल चौधरी(अपक्ष)-1702, आघाडी 4201, एकूण आघाडी-7285
  • अजित पवार बारामतीतून २५ हजार मतांनी आघाडी
  • शिर्डीतून राधाकृष्णा विखे पाटील १४ हजार मतांनी आघाडी
  • लातूरमधून देशमुख बंधु आघाडीवर
  • चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेता महाले १०४१ मतांनी आघाडीवर
  • बारामतीतून अजित पवार आघाडी कायम
  • लातूर ग्रामीणमध्ये ११ हजार मतांनी धीरज देशमुख आघाडी
  • परळीतून धनंजय मुंडे आघाडीवर
  • कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडी
  • कांदिवली पूर्वमधून अतुल भातखळकर ११ हजार मतांनी आघाडी
  • नालासोपाऱ्यात शिवसेनेतून शिवसेना प्रदीप शर्मा, क्षितिज ठाकूर आघाडी
  • मुक्ताईनंगरमधून रोहिणी खडसे पिछाडी
  • वरळीतून आदित्य ठाकरे ११ हजार मतांनी आघाडी
  • दौंड :- दुसऱ्या फेरीत राहुल कुल यांना १०९०७ तर रमेश थोरात ३९८६, एकूण कुल लीड ६९५१
  • येवला मतमोजणीत तांत्रिक बिघाड
  • राष्ट्रवादी काँग्रेस श्रीनिवास पाटील आघाडी
  • साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपेच उमेदवार उदयनराजे भोसले तब्बल १० हजार मतांनी पिछाडीवर
  • माहिममधून सदासनवरकर आघाडी
  • वडाळातून कालिदास कोळंबकर आघाड
  • चौथ्या फेरीतही धनंजय मुंडे आघाडी, तर पंकजा मुंडे पिछाडी
  • बारामतीत दुसऱ्या फेरीतही अजित पवार १२ हजार २२९ आघाडीवर..
  • बुलढाणा विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरीमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे आघाडीवर
  • बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड आघाडीवर
  • खडकवासला मतदार संघात पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके ३५३२ मतांनी आघाडीवर…
  • नांदेडमध्ये पहिल्या फेरीतच्या भोकरमधून काँग्रेसचे अशोकराव चव्हाण ४०९२, भाजपचे बापूसाहेब गोरठेकर ,१७८९, वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड ५९२
  • बहुजन समाज पार्टीचे रत्नाकर तारु, ४१, संभाजी ब्रिगेड पार्टीचे भगवान कदम ५७, अपक्ष पापाराव चव्हाण, ६१

    बालाप्रसाद लिंगमपल्ले ११

  • बुलढाणा मलकापूर विधान सभा मतदार संघात काँग्रेसचे राजेश एकडे आघाडीवर
  • हिंगोली जिल्हा पहिल्या फेरीत
  • 1) आ. संतोष टारफे ( काँग्रेस )3930

    2)संतोष बांगर ( शिवसेना ) 5583

    3)अजित मगर ( वंचित बहुजन आघाडी ) 3476

  • संतोष बांगर 1653 मताने आघाडीवर
  • वसमत मतदारसंघव शिवसेना आघाडीवर

    डाॅ जयप्रकाश मुंदडा 1947 मतांनी आघाडीवर

  • हिंगोली -भाजप तान्हाजी मुटकुळे 1174 मतानी आघाडी वर
  • उदयनराजे भोसले यांना १०८९ पिछाडी
  • साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर आहे
  • सलग तिसऱ्या फेरीत धनंजय मुंडे आघाडी
  • रावेर कॉग्रेसचे शिरीष चौधरी ३९१३ आघाडी
  • भाजपाचे हरिभाऊ जावळे २१५६ पिछाडीवर
  • पहिली फेरी बुलढाणा विधानसभा मतदार संघ

    1)शिवसेना :- २१७३

    2) अपक्ष :- २००

    3) पंजा :- १५७३

    4) वंचित :- ११८३

  • राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार ६५८९ मतांनी आघाडीवर
  • परळीत धनंजय मुंडे ४,७९५ मते, पंकजा मुंजे ४,२९६ मते तर धनंजय मुंडे यांची ४९९ मंतांनी आघाडी
  • पहिल्या फेरीत वरळीतील अपक्ष उमेदवार अभिजीत बुजकले शून्य मत
  • महायुतीचे पहिल्या फेरीत बहुमत १४५, महाआगाडीचे अर्धशतक ५५, अन्य आणि इतर ७
  • राधाकष्ण विखे पाटील ४,८०० मतांनी आघाडी
  • पहिल्या फेरीत धनंजय मुंजे ५०० मतांनी आघाडी
  • वरळीतून शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे ७ हजार मतांची आघाडी
  • काँग्रेस-राष्ट्रवादीचे ५१ जागावर आघाडी तर महायुती १३६ जागावर आघाडीवर
  • बीडमधून जयदत्त क्षीरसागर आघाडीवर
  • कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आघाडी
  • भाजप ८१ आघाडी, शिवसेना ५० आघाडी, काँग्रेस २१ आघाडी, राष्ट्रवादी ३० आघाडी
  • परळीतून धनंजय मुंडे १ हजार मतांची आघाडी
  • शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांची आघाडी
  • कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार ३०९९मतांनी आघाडीवर
  • पुण्याच्या कसबामधून महौपार मुक्ता टिळक आघाडी
  • केजमधून निमिता मुंदडा आघाडी
  • भाजप ५४ आघाडी, शिवसेना ३५ आघाडी, काँग्रेस १३ आघाडी, राष्ट्रवादी १८ आघाडी,
  • जतमधून विक्रम सावंत आघाडीवर, तर सुमनताई पाटील तावसगावमधून आघाडीवर
  • कणकवतीलतून भाजपचे उमेदवार नितेश राणे ७१३ मतदांनी आघाडीवर
  • वरळीचे शिवसेनेच युवा नेता आदित्य ठाकरे आघाडीवर
  • शिवडी आणि वरळी शिवसेनाच उमेदवार आघाडीवर
  • भाजप ३३ आघाडी, शिवसेना २३ आघाडी, काँग्रेस ८ आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस १४ आघाडी
  • महायुतीच्या ५१ जागावर आघाडी मिळाली आहे
  • पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून आघाडीवर आहेत
  • भाजप २६ आघाडी, शिवसेना १९ आघाडी, काँग्रेस ८ आघाडी, राष्ट्रवादी १२ आघाडी
  • नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर तर काँग्रेसचे भोकरचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आघाडीवर आहे
  • भाजपला १२ जागा, शिवसेना ११ जागा, काँग्रेस ७ जागा, राष्ट्रवादी ३ जागा आघाडी घेतली आहे.
  • विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए कोर्टाने फेटाळला

Aprna

MBBS च्या परीक्षा जुन महिन्यात होणार!

News Desk

अतिवृष्टीतील मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन, NDRF तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश

Aprna