HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी बावनकुळे यांची सरकारवर टीका, पुरावे द्या अन्यथा सरकारची माफी मागा – महेश तपासे

मुंबई | फडणवीसांनी कायमस्वरूपी घरी बसवलेल्या बावनकुळे यांनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर बेताल वक्तव्य केले आहे परंतु बावनकुळे यांनी याबाबतचे पुरावे द्यावे अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी जिल्हे वाटून घेतल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांना कोणी दिलं फिटनेस चॅलेज ?

News Desk

मोदींनी विरोधकांची वळवळणारी शेपटीही चिरडली !

News Desk

मनपा निवडणुक मनसेसाठी प्रतिष्ठेची

News Desk