HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा

मुंबई | भाजपच्या जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरवात झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रणनीतीवर त्याचप्रमाणे, मित्रपक्षांच्या जागांची गणिते आणि युतीबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

भाजपच्या या बैठकीला विनोद तावडे, पंकजा मुंडे , चंद्रकांत पाटील, अनिल बोंडे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, नेते, मंत्री देखील उपस्थित आहेत. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करून मंत्रीपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचारांवर आणि विधानांवरच शिवसेना चालतेय, शिवसेनेचे फडणवीसांना प्रत्युत्तर 

News Desk

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”, राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर

News Desk

‘…ही ‘हेराफेरी ४’ साठी परफेक्ट स्क्रिप्ट, त्यात नवाबला ‘बाबूभाई’चा रोल द्या’, नितेश राणेंचा टोला

News Desk