HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर मंत्रालयात बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक घेण्यात आली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्य नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या पदाधिकाºयांची आज बैठक घेण्यात आली. त्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मराठ्यांना आरक्षण देण्याचे सरकारने आश्वासन दिलेले आहे, परंतु त्याची अद्याप पूर्तात केलेली नाही. त्याचसाठी आजही बैठक घेण्यात आली. याबैठकीतील निर्णयाबाबत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब केल्याने भाजपचा हल्लाबोल

News Desk

फडणवीसांची ओबीसी आरक्षणाची मागणी आणि अजित पवारांनी लगेचच बोलावली बैठक

News Desk

मनसेच्या संतापानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘या’ वादग्रस्त संवादानंतर…

swarit