HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात ११,८१३ नवे रुग्ण तर मुंबईत ७९ टक्के रिकव्हरी रेट

मुंबई | राज्यात आज (१३ ऑगस्ट) ११,८१३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ९,११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण रुग्ण ५,६०,१२० इतके झाले आहेत. ३,९०,९५८ रुग्ण आत्तापर्यंत राज्यात बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा बरे होण्याचा दर ६९.८ टक्के झाला आहे.

दुसरीकडे मुंबईत देखील नवे १२०० रुग्ण आज सापडले आहेत. ८८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या १,२७, ५७१ रुग्ण आहेत. तर मुंबईत रिकव्हरी रेट ७९ टक्के इतका झाला आहे.

 

Related posts

Poladpur Bus Accident : आंबेनळी घाट दुर्घटनेतील बस बाहेर काढणार ?

अपर्णा गोतपागर

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk

बारामतीत आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह, सर्वत्र चिंतेंचे वातावरण

News Desk