अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर जो बायडन सध्या टीकेला सामोरे जात असतानाच ही बैठक होणार आहे. दरम्यान अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा ठरणार असून जो बायडन यांची भेट घेण्याचीही पहिलीच वेळ असेल.