HW News Marathi
महाराष्ट्र

पवार कुटुंबात गृहकलह अजिबात नाही !

मुंबई | “पवार कुटुंबात गृहकल अजिबात नाही,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनाम्यानर सुरू असलेल्या चर्चेवर पुर्णविराम लावला. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याने अस्वस्थ झाल्यामुळेच मी राजीनामा दिल्याचे अजित पवारांनी आज (२८ सप्टेंबर) मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

अजित पवार यांनी काल (२७ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिला. मी राजीनामा दिल्यानंतर पवार कुटुंबात गृहकल असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळता रंगू लागल्या होत्या. पण, आमच्या कुटुंबात गृहकलह नाही. आमच्या कुटुंबात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. यामुळे जे लोक चुकीच्या बातम्या देऊ नका, असे आवाहन अजित पवारांनी केले.

बारामतीतील पूरस्थिती पाहण्यासाठी गेला होता. त्यामुळे मी काल (२७ सप्टेंबर) मुंबईत गैरहजर होतो, असे स्पष्टीकरण देखील अजित पवारांनी पत्रकारांना दिले. बँकेच्या घोटाळ्या शरद पवारांचे नाव आल्यामुळे मी त्यांच्या नजरेला नजरही न मिळविता तिथून उठलो, असे अजितदादांनी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रपूर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतर  

Aprna

माझ्या कंपन्यांचं जाऊद्या, पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का?

News Desk

“अमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची यावर आमचं लक्ष”

News Desk