HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena | मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन !

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर बोलताना असे म्हटले होते “अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कल्पना नव्हती पण माझ्यावर झालेल्या कारवाईमुळे ते अस्वस्थ होते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना देखील राजकार सोडून शेती करण्याचा सल्ला दिलाय”, याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. “मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, मी शिवसैनिक म्हणून काम करणार”, असे उद्धव ठाकरे म्हणले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Jayant Patil | महत्वाच्या जागांची उमेदवारी अजुनही गुलदस्त्यात!

News Desk

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

News Desk

Narayan Rane यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी होणार का? Ulhas Bapat काय म्हणाले?

News Desk