HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थित होणार शेतकरी आंदोलन !

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात २५ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर ५० दिवसांहूनही अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे. आता या आंदोलनात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात केला ठार; जो बायडनचा दुजोरा

Aprna

हिराकिंग निघाला घोटाळेबाज

News Desk

UP Elections 2022 : काँग्रेसकडून उमदेवारांची पहिली यादी जाहीर; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आई उमेदवारी

Aprna