HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांना ED कडून अटक; ‘लढेंगें और जितेंगे’ कार्यलयातून बाहेर पडल्यानंतर दिली प्रतिक्रिया

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या ८ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना ईडीने अटक केले आहे. मलिकांना  मेडिकल चेकअपसाठी  जे.  जे.  रुग्णालयात घेऊन ईडीचे अधिकारी रवाना झाले आहेत. झुकेंगे नही, और लढेंगें, अशी प्रतिक्रिया मलिकांनी ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे. मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यलया बाहेर घोषणाबाजी केली. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७ वाजता घेऊन केले तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे. मलिकांच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान होते. या पार्श्वभूमीवर मलिकांच्या घराबाहेर आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : देशातील बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसारख्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी भोंगांवरून राजकारण!

Aprna

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय! – मुख्यमंत्री

Aprna

Poladpur Bus Accident | मृतांच्या नातेवाईकांकडून सावंत-देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी

News Desk