मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसची आज (२३ डिसेंबर) महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला पराभूत झालेल्या उमेदवारांची उपस्थिती असणार आहे. पुढे येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी यासाठी ही बैठक होणार असल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या बैठकीत नेमकी काय होणार. जे उमेदवार पराभूत झाले होते ते आगामी निवडणुकीसाठी कशी तयारी करणार, ग्रामपंचायत निवडणूक, मुंबई महापालिका निवडणूक या सगळ्यांवर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामूळे पक्ष बांधणी कशी होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.