HW News Marathi
Covid-19

संजय राऊतांचा नीचपणा उघड ! निलेश राणेंची राऊतांवर आगपाखड

मुंबई | कोरोनाच्या या काळात राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतच असतात. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सोनू सूद यांनी केलेल्या कामगिरीवर टीका केली. आणि सगळीकडून चर्चांना उधाण आले. विरोधी पक्षाकडून तसेच इतर पक्षाकडून संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली. भाजप नेते निलेश राणे यांनी देखील यावर सडेतोड उत्तर तर दिलेच पण राऊत यांना प्रश्न देखील विचारला आहे.

अरे रे रे किती नीचपणा म्हणावा ह्या संज्याचा…. स्वतःला जमत नाही म्हणून वाट्टेल ते कोण स्वखर्चातून करतोय त्याच्यावर आरोप करायचे. संज्या तू तुझ एक कार्य सांग ह्या ३ महिन्यात स्वतःच्या पैश्याने केलेलं??? एकतर तू तुझे संध्याकाळचे टेबलावरचे विषय रोज सामन्यात छापून आणतो, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लढाईत योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनासाठी करवसुलीची अट शिथील

News Desk

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aprna

सचिन पायलट अगदी बिनकामाचा माणूस, मी त्यांचा कट आधीच ओळखला होता !

News Desk