HW News Marathi
महाराष्ट्र

४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष जरा गोंधळले होते. मात्र, आता पुन्हा एकदा शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यास सुरूवात होताना दिसत आहे. प्रत्यक्ष शिक्षण देणे शक्य नसले तरी राज्य सरकारने आणि शिक्षण मंडळांचे टेक्नोलॉजीचा पुरेपु वापर विद्यार्थ्यांनी शिक्षण देण्यासाठी केला आहे. १ली ते १०वी मराठी आणि उर्दु माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ युट्यूब चॅनल सुरु केले असल्याचे माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

तसेच, लवकरच, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील युट्यूब चॅनल सुरु होणारं असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे. महत्त्वाचा बाँब म्हणजे ४ माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड आघाडीवर!

News Desk

भरधाव दुचाकी सिमेंटपाइपमध्ये घुसल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

News Desk

शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधी पक्षासारखे वागू नये, सरकार स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपची भूमिका

News Desk