HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर, गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर

नवी दिल्ली | पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघांमध्ये 28 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज ही निवडणूक जाहीर केली आहे.

पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवड घेण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची जनजागृती सुरू

News Desk

संजय राठोडांवर शरद पवार नाराज? पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन

Aprna