HW News Marathi
Covid-19

पुण्यातील कोरोनाबाधितांवर आता प्लाझ्मा थेरपी अवलंबणार

पुणे | कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहेत. कोणती उपचार पद्धती वापरल्यास कोरोना लवकर बरा होईल यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. पुण्यात कोरोनाबाधितांवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान, एफडीएच्या मान्यतेनंतर प्याझ्मा थेरपी प्रत्यक्षात करण्यात येणार आहे.

पुण्यासह सूरत, जयपूर, तिरुअनंतपूरम या शहरांमध्येही प्लाझ्मा थेरपीची अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, ससून’मधून या उपचार पद्धतीला येत्या दोन-तीन दिवसांमध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आजही १४ हजारांच्या पुढे रुग्णांचा आकडा 

News Desk

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk

“…तर आपल्याला लॉकडाउन टाळताच येणार नाही”, आयुक्तांनी दिला इशारा  

News Desk