HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांनी आज (शनिवार, 3 सप्टेंबर) ‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अजित डोवाल यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.

Image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन अजित डोवाल यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली.

Image

दरम्यान, अजित डोवल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

Image

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकटांनी ग्रस्त शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Aprna

आघाडीची सत्ता आली अन् दलित,शोषित घटकावर अत्याचार वाढल्या! – राम सातपुते

Aprna

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार! – उपमुख्यमंत्री

Aprna