HW News Marathi
Covid-19

Pravin Darekar HW Exclusive : उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत !

मुंबई | उद्धव ठाकरे हे कोरोनासारख्या समस्यकडे अत्यंत संवदेनशी आहे. ते लोकांनाशी भावनिक पद्धतीने साद घातल, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत विधानपरिषदेते विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले आहे. मात्र, सरकारी यंत्रणा ज्या गतीने उभी करण्याची आवश्यकता होती. ज्या ज्या ठप्प्यात गती देण्याची आवश्यकता होती. तेथे दुदैवाने गती दिसून आली नाही, अशी खंत देखील प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्य. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहे. सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. याबद्दल तुम्हाल काय वाटते, या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकर म्हणाले, “द्धव ठाकरे हे कोरोनासारख्या समस्यकडे अत्यंत संवदेनशीपण पाहात आहे. ते लोकांना भावनिक पद्धतीने साद घातल, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी यंत्रणा ज्या गतीने उभी करण्याची आवश्यकता होती. ज्या ज्या ठप्प्यात गती देण्याची आवश्यकता होती. त्या दुदैवाने गती दिसून आली नाही, असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुंबईमध्ये दररोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते, २४ तासात २० लोक मृत्यूमुखी पडत आहे. हा आकडा आम्ही सांगितले तर आम्ही टीका करतोय, असा आरोप प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग होतय, कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत नाही. हे सर्व चित्र विरोधकांनी पुढे आले तर आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात आहे, असे बोले जाते, असे मत प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना सांगितले.

आपातकालीन यंत्रणा कमी पडते आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक संवदेनशील आणि भावनिकतेबद्दल अजितबाद अक्षेप नाही. पण, सरकार म्हणून जे प्रयत्न करावे लागत आहे.मग आरोग्य, अर्थ आणि राज्यातील आपातकालीन यंत्रणा निश्चितपणे कमी पडते आहे. या सरकारमध्ये समन्वय आणि नियंत्रणाचा आभाव आहे, ठाकरे सरकारच्या कमकुवत बाजू दाखवण्याचा देखील प्रविण दरेकर यांनी एच. डब्ल्यू. मराठी बोलताना प्रयत्न केला आहे.

प्रविण दरेकर यांची संपूर्ण मुलाखत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचे पॅकेज

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उद्याऐवजी सोमवारपासून दुकान सुरू करण्याचा निर्णय

News Desk

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे औषध कोरोनावर किती प्रभावी ?, जाणून घ्या… डॉ. अविनाश भोंडवे काय म्हणतात

News Desk