HW News Marathi
महाराष्ट्र

अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता!

मुंबई | महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना आता नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन भाजापने टीका करण्यास सुरुवात केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे.
आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली करणे हा मार्ग नाही. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाय योजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका दरेकरांनी ट्विटर वर व्हिडिओ टाकत केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरेंचे असे आहे ‘शॅडो कॅबिनेट’

swarit

“पडळकरांना आमदारकी फक्त पवारांवर टीका करण्यासाठी दिली”, रोहित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

News Desk

चीनला लढा देण्यासाठी आपल्याला ताकद वाढवावी लागणार – मोहन भागवत

News Desk